मुंबई -मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) वांग्याच्या दरात 100 रुपये किलो प्रमाणे 600 रु. वाढ करण्यात आली आली आहे. ( Increase in vegetable prices) झाली आहे. वटाण्याच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाली आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २३०० रुपये ते २६०० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो
३३०० रुपये ते ३५०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
३६०० रुपये ते ४४०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४६०० ते ५५००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ६८०० रुपये ते ७५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१६०० रुपये ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५०००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते १०००० रुपये