महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

UP Election 2022 First Result : उत्तरप्रदेशचा पहिला निकाल जाहीर; हरगाव विधानसभेचे भाजप उमेदवार सुरेश राही विजयी - उत्तरप्रदेश निवडणूक 2022 पहिला निकाल

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक 2022 (UP Election Result 2022) मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यातला पहिला निकाल जाहीर झाला आहे. सीतापूरमधील हरगाव विधानसभेचे भाजप उमेदवार सुरेश राही विजयी झाले आहेत.

up election 2022
भाजप उमेदवार सुरेश राही विजयी

By

Published : Mar 10, 2022, 1:55 PM IST

Updated : Mar 10, 2022, 2:09 PM IST

लखनौ - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक 2022 (UP Election Result 2022) मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यातला पहिला निकाल जाहीर झाला आहे. सीतापूरमधील हरगाव विधानसभेचे भाजप उमेदवार सुरेश राही विजयी (Suresh Rahi win) झाले आहेत. दुसरा निकाल देखील हाती आला असून, यात पीलीभीतमधून भाजपचे स्वामी प्रवक्ता नंद विजयी झाले आहेत.

उत्तरप्रदेश (Uttar Pradesh Assembly Election Result 2022),उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडले. आज (10 मार्च) या राज्यांचा निकाल जाहीर होत आहे. पाच राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election Result 2022) निकालावर लागले आहे. उत्तरप्रदेशातील मतदारांचा कौल कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार यावर देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे.

Last Updated : Mar 10, 2022, 2:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details