पणजी -पणजी मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय उत्पल पर्रीकर यांनी घेतला आहे. ते म्हणाले, 'मी पणजीतील प्रत्येक व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न करेन. परिस्थितीमुळे मला पणजीतून (अपक्ष उमेदवारी करण्याचा) निर्णय घ्यावा लागला. मला उमेदवारांमध्ये लोकांना चांगला पर्याय द्यायचा आहे', असे गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर म्हणाले.
Goa Elections Utpal Parrikar : पणजीतील प्रत्येक व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न करेल; उत्पल पर्रीकरांची ग्वाही - पणजी मतदारसंघ
उत्पल पर्रीकर
11:41 January 29
...म्हणून घेतला अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय - पर्रीकर
Last Updated : Jan 29, 2022, 1:47 PM IST