महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

UK Committed Trade Deal With India : भारतासोबत व्यापार करार करण्यासाठी ब्रिटन वचनबद्ध- पंतप्रधान ऋषी सुनक - ब्रिटेन भारतासोबत व्यापारासाठी वचनबद्ध

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (British Prime Minister Rishi Sunak) यांनी बाली, इंडोनेशिया येथे सांगितले की, आम्ही भारतासोबत व्यापार करारासाठी वचनबद्ध (Britain committed to trade with India) आहोत; परंतु आम्हाला काही गोष्टी दुरुस्त करण्याची गरज आहे. UK committed trade deal with India, latest news from G 20 summit

PM Rishi Sunak in Indonesia
पंतप्रधान ऋषी सुनक

By

Published : Nov 16, 2022, 4:29 PM IST

बाली (इंडोनेशिया) : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (British Prime Minister Rishi Sunak) यांनी बाली, इंडोनेशिया येथे सांगितले की, आम्ही भारतासोबत व्यापार करारासाठी वचनबद्ध (Britain committed to trade with India) आहोत; परंतु आम्हाला काही गोष्टी दुरुस्त करण्याची गरज आहे. भारताच्या G-20 चे अध्यक्षपदाबाबत (G 20 summit presidency to India) ऋषी सुनक म्हणाले की, G-20 चे अध्यक्षपद भारताने स्वीकारल्याबद्दल आनंद आहे. UK committed trade deal with India, latest news from G 20 summit

मोदी-ऋषी सुनक भेट -तत्पूर्वी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बाली येथे G-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान शिष्टमंडळ स्तरावर द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details