चित्रदुर्ग (कर्नाटक) : Road Accident: रस्ता दुभाजकावर कार आदळल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी Two women from Maharashtra died झाला. चित्रदुर्ग जिल्ह्यातील चिक्काबेन्नूरजवळ हा अपघात झाला. मानसी (४०) आणि उज्वला बारवी (४४) या मूळच्या महाराष्ट्रातील नागरिकांचा मृत्यू road accident at Karnataka झाला.
Road Accident: कर्नाटकात झालेल्या अपघात महाराष्ट्रातील दोन महिला ठार.. - Road Accident
Road Accident: कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात महाराष्ट्रातील दोन महिलांचा मृत्यू झाला Two women from Maharashtra died आहे. आज पहाटे हा अपघात road accident at Karnataka झाला.
कर्नाटकात झालेल्या अपघात महाराष्ट्रातील दोन महिला ठार..
समोर आलेल्या कुत्र्याला टाळण्यासाठी कार गेली आणि डिव्हायडरला धडकल्याचं सांगण्यात येत आहे. तिरुपतीला भेट देऊन महाराष्ट्रात परतत असताना हा अपघात झाला. जखमी सचिन बारवीला चित्रदुर्गाच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. भरमसागर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.
अधिक तपशिलांची प्रतीक्षा..