महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Two Minor Girls Die : फतेहपूरमध्ये भिंत कोसळून दोन अल्पवयीन मुलींचा झाला मृत्यू - Two minor girls died due to wall collapse

मुसळधार पावसामुळे मातीच्या घराची भिंत कोसळून ( wall Collapse In UP Fatehpur ) दोन मुलींचा मृत्यू ( Two Minor Girls Die ) झाला आहे. शेजाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मुलींना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोघांचाही श्वास थांबला होता. ( Two minor girls died due to wall collapse )

Two Minor Girls Die
भिंत कोसळून दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू

By

Published : Oct 13, 2022, 1:17 PM IST

फतेहपुर (यूपी) : मुसळधार पावसामुळे मातीच्या घराची भिंत कोसळून ( wall Collapse In UP Fatehpur ) दोन मुलींचा मृत्यू झाला ( Two Minor Girls Die ) आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास लालौली पोलीस स्टेशन हद्दीतील करैहा गावातील मजरे सलोना डेरा येथे घडली आहे. नयना (६) आणि प्राणी (५) या दोन मुली शेजारच्या घराबाहेर खेळत असताना भिंत कोसळली तेव्हा ही घटना घडली आहे. ( Two minor girls died due to wall collapse ) शेजाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मुलींना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोघांचाही श्वास थांबला होता, अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी अवधेश कुमार निगम यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details