महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

TTD कडून वृद्ध आणि अपंगांसाठी विशेष दर्शन कोट्याची तिकिटे जारी - दर्शन कोट्याची तिकीटे जारी

आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपती देवस्थान (टीटीडी) ( Tirupati Devasthan ) स्वतंत्र ट्रस्टने वृद्ध आणि अपंगांसाठी दर्शनाची विशेष तिकिटे जारी केली आहेत. वृद्ध आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. ( Special discounts for the disabled )

TTD
तिरुमाला तिरुपती देवस्थान

By

Published : May 26, 2022, 1:37 PM IST

हैदराबाद : थिरुमला येथे वृद्ध आणि अपंगांसाठी विशेष दर्शन तिकिटांचा कोटा जारी करण्यात आला आहे. TTD ने विशेष दर्शन तिकिटे ऑनलाइन जारी केली ( Darshan tickets issued ) आहेत. १ जूनपासून वृद्ध आणि दिव्यांगांच्या भेटीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. टीटीडीने सांगितले की, दर्शनाला सकाळी १० ऐवजी दुपारी ३ वाजता परवानगी दिली जाईल. ऑगस्ट महिन्याचा खोलीचा कोटाही उद्या जाहीर होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details