Earthquake in India : काश्मीर, नोएडात भूकंपाचे धक्के - काश्मीर, नोएडात भूकंपाचे धक्के
आज सकाळी ९.४५ वाजता अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमा भागात ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, काश्मीर, नोएडा आणि इतर भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
Earthquake
नवी दिल्ली- आज सकाळी ९.४५ वाजता अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमा भागात ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, काश्मीर, नोएडा आणि इतर भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
Last Updated : Feb 5, 2022, 12:19 PM IST