महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Aeroplane Crashed In Telangana : प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू - विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू

प्रशिक्षणार्थी विमान कोसळून ( Trainee Aeroplane Crashed in Nalgonda ) दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातामध्ये पायलट आणि ट्रेनी पायलटचा अपघाती मृत्यू झाला आहे. पोलीस, महसूल आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू
Aeroplane Crashed in Nalgonda

By

Published : Feb 26, 2022, 12:17 PM IST

Updated : Feb 26, 2022, 1:06 PM IST

नलगोंडा - जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी विमान कोसळून ( Trainee Aeroplane Crashed in Nalgonda ) दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नालगोंडा जिल्ह्यातील पेद्दावूरा मंडळातील रामन्नागुडेम थांडा येथे ही घटना घडली. पायलट आणि ट्रेनी पायलटचा अपघाती मृत्यू झाला आहे. पोलीस, महसूल आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

प्रशिक्षणार्थी विमान कोसळले.

विमान कोसळल्याचा आवाज गावकऱ्यांना समजताच त्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांना विमानाचे तुकडे झालेले दिसून आले. वैमानिकांचे मृतदेह ढिगाऱ्याखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Last Updated : Feb 26, 2022, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details