महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tokyo Olympics: भारताची भालाफोकपटू अन्नू राणी अंतिम फेरीत पोहोचण्यास अपयशी - Athletics

भारताची भालाफोकपटू अन्नू राणी हिने आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. मात्र ती ग्रुप ए च्या अंतिम फेरीत पोहोचण्यास अपयशी ठरली.

अन्नू राणी
अन्नू राणी

By

Published : Aug 3, 2021, 8:03 AM IST

टोक्यो - भारताची भालाफोकपटू अन्नू राणी हिने आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. मात्र ती ग्रुप ए च्या अंतिम फेरीच्या पात्रता फेरीसाठी अपयशी ठरली. 2014 ला इश्चेन येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये तिने कांस्यपदक मिळवले होते. पोलंडच्या मारिया अॅड्रान्झेक हिने 65.24 मीटर एवढी कामगिरी केली. तर अन्नू राणी हिची सर्वोत्तम कामगिरी 54.04 मीटर एवढी होती.

तीन वेळा प्रयत्न

पहिला थ्रो :50.35 -- पहिल्या प्रयत्नात ती 12th व्या स्थानावर आली.

दुसरा थ्रो :53.19-- दुसऱ्या प्रयत्नात तिने चांगले प्रदर्शन केले.

तिसरा थ्रो :54.04 तिने तिसऱ्या प्रयत्नात पात्रता फेरीत जागा मिळवू शकली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details