महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

News Today : आज या घडामोडींवर असणार खास नजर - आज या घडामोडींवर असणार खास नजर

आज या घडामोडींवर असणार खास नजर

todays-important-news
News Today : आज या घडामोडींवर असणार खास नजर

By

Published : Feb 21, 2021, 5:59 AM IST

  • दिल्ली - पंतप्रधान मोदी आज भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला करणार संबोधित
    पंतप्रधान मोदी
  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज आंदोलक शेतकर्‍यांना भेटणार
    अरविंद केजरीवाल
  • प्रियंका गांधी यांचा आज प्रयागराजच्या दौऱ्यावर
    प्रियंका गांधी
  • मुंबई - आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्मार्ट पार्किंग प्रोजेक्टचे उद्घाटन
    उद्धव ठाकरे
  • आज शरद पवारांच्या हस्ते रोहा येथील कुंडलिका नदी संवर्धन व सुशोभीकरण प्रकल्पाचे उद्घाटन
    शरद पवार
  • आज जागतिक मातृभाषा दिवस
    जागतिक मातृभाषा दिवस
  • नवी मुंबई - आज शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ५ शाखांचे उद्घाटन
    शर्मिला ठाकरे
  • खासदार सुप्रिया सुळे आज अंबरनाथ-बदलापूर दौऱ्यावर
    सुप्रिया सुळे

ABOUT THE AUTHOR

...view details