मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४७,७०० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५२,०४० रूपये आहे. चांदीच्या दरात थोडी घट झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ६१२ रूपये आहे. (Gold, Silver price Updates)
देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ५२१०० रुपये
- दिल्ली - ५२०४० रुपये
- हैदराबाद - ५२०४० रुपये
- कोलकत्ता - ५२०४० रुपये
- लखनऊ - ५२१९० रुपये
- मुंबई - ५२०४० रुपये
- नागपूर - ५२,०९० रुपये
- पुणे - ५२,०९० रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ६८००० रुपये
- दिल्ली - ६२१०० रुपये
- हैदराबाद - ६८००० रुपये
- कोलकत्ता - ६२१०० रुपये
- लखनऊ - ६२१०० रुपये
- मुंबई - ६२१०० रुपये
- नागपूर - ६२१०० रुपये
- पुणे - ६२१०० रुपये
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
हेही वाचा : TODAYS PETROL DIESEL RATES : पेट्रोल- डिझेलच्या दरात घट.. अनेक जिल्ह्यांमध्ये भाव उतरले.. पहा कुठे किती रुपयांना मिळतेय इंधन