मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४६७५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१००० रूपये आहे. चांदीच्या दरात कुठलेही बदल झालेले नसून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ५९४ रूपये आहे. (Gold, Silver price Updates). सोने आणि चांदीच्या दरामध्ये आज जोरदार घसरण पाहावयास मिळत आहे. सोने तब्बल ९०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ५१०९० रुपये
- दिल्ली - ५१०५० रुपये
- हैदराबाद - ५१००० रुपये
- कोलकत्ता - ५१००० रुपये
- लखनऊ - ५११५० रुपये
- मुंबई - ५१००० रुपये
- नागपूर - ५१०३० रुपये
- पुणे - ५१०३० रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ६५३०० रुपये
- दिल्ली - ५९४०० रुपये
- हैदराबाद - ६५३०० रुपये
- कोलकत्ता - ६५३०० रुपये
- लखनऊ - ६५३०० रुपये
- मुंबई - ५९४०० रुपये
- नागपूर - ५९४०० रुपये
- पुणे - ५९४०० रुपये
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
हेही वाचा :Todays Petrol Rates : 'या' जिल्ह्यात पेट्रोल- डिझेलचे दर भडकडले.. तर 'या' जिल्ह्यात झाले स्वस्त.. पहा आजचे दर