महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Todays Gold Rate : पहा आजचे देशभरातील सोने- चांदीचे दर.. सोने की चांदी झाली स्वस्त..?

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मागील काही दिवसांपासून वाढत असलेला सोन्याचा भाव आज शनिवारी (दि. २५ जून) रोजी पुन्हा कमी झाले आहेत. आज मुंबईत सोन्याच्या दरात २३० रुपयांनी घट झाली आहे.

TODAYS GOLD SILVER RATES 25 JUNE 2022
आजचे देशभरातील सोने- चांदीचे दर

By

Published : Jun 25, 2022, 6:45 AM IST

मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४७४५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१७६० रूपये आहे. चांदीच्या दरात थोडी घट झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ६०० रूपये आहे. (Gold, Silver price Updates)

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ५१८५० रुपये
  • दिल्ली - ५१८२० रुपये
  • हैदराबाद - ५१७६० रुपये
  • कोलकत्ता - ५१८२०रुपये
  • लखनऊ - ५१९१० रुपये
  • मुंबई - ५१७६० रुपये
  • नागपूर - ५१८१० रुपये
  • पुणे - ५१८१० रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ६६००० रुपये
  • दिल्ली - ६०००० रुपये
  • हैदराबाद - ६६००० रुपये
  • कोलकत्ता - ६०००० रुपये
  • लखनऊ - ६०००० रुपये
  • मुंबई - ६०००० रुपये
  • नागपूर - ६०००० रुपये
  • पुणे - ६०००० रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते..

हेही वाचा :वा.. पेट्रोल- डिझेल दीड रुपयाने स्वस्त..' पहा कुठल्या जिल्ह्यात किती आहे आजचा दर..

ABOUT THE AUTHOR

...view details