महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gold Rates Today : सोने- चांदीचे दर उतरले.. १० ग्रॅम सोन्याच्या दरात 'इतकी' घट.. पहा आजचे देशभरातील दर - SIlver Rates Today

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मागील काही दिवसांपासून वाढत असलेला सोन्याचा भाव आज शुक्रवारी (दि. २४ जून) रोजी पुन्हा कमी झाले आहेत. आज मुंबईत सोन्याच्या दरात २२० रुपयांनी घट झाली आहे.

Gold Rates Today
आजचे सोने चांदीचे दर

By

Published : Jun 24, 2022, 6:48 AM IST

मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४७६५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१९९० रूपये आहे. चांदीच्या दरात थोडी घट झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ६०२ रूपये आहे. (Gold, Silver price Updates)

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ५२०४० रुपये
  • दिल्ली - ५१९९० रुपये
  • हैदराबाद - ५१९९० रुपये
  • कोलकत्ता - ५१९९० रुपये
  • लखनऊ - ५२१४० रुपये
  • मुंबई - ५१९९० रुपये
  • नागपूर - ५२०७० रुपये
  • पुणे - ५२०७० रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ६६००० रुपये
  • दिल्ली - ६०२०० रुपये
  • हैदराबाद - ६६००० रुपये
  • कोलकत्ता - ६०२०० रुपये
  • लखनऊ - ६०२०० रुपये
  • मुंबई - ६०२०० रुपये
  • नागपूर - ६०२००रुपये
  • पुणे - ६०२०० रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते..

हेही वाचा :पेट्रोलच्या दरात सव्वा तर, डिझेलच्या दरात पावणे तीन रुपयांनी वाढ.. पहा महाराष्ट्रातील आजचे दर

ABOUT THE AUTHOR

...view details