महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gold Silver Rates सोने दरात वाढ तर चांदीचे दर उतरले जाणून घ्या किती आहेत सोने चादीचे दर

Gold Silver Rates देशातील सोने चांदी Gold Silver दर तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत आज सोने दर आणि चांदी दर स्थिर राहिले आहेत आज सोने चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही मुंबई शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर Gold rate news Mumbai किती आहे याची माहिती जाणून घ्या

Gold Silver Rates
Gold Silver Rates

By

Published : Aug 17, 2022, 6:50 AM IST

मुंबई -मुंबई सोने चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. महिलांना सोने चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. देशातील सोने चांदीचे Gold Silver दर पाहता आज सोने आणि चांदी दर स्थिर आहेत. मुंबई शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर Gold rate news Mumbai किती आहे याची माहिती जाणून घ्या.

राज्यातील सोने चांदी Gold Silver दर पाहता आज सोने आणि चांदीचे दर स्थिर आहेत. मुंबई शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर Gold rate news Mumbai किती आहे याची माहिती जाणून घ्या.

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई 52960 रुपये

मुंबई 52360 रुपये

दिल्ली 52530 रुपये

कोलकत्ता 52360 रुपये

बंगळुरू 52420 रुपये

हैदराबाद 52360 रुपये

पुणे 52390 रुपये

नागपूर 52390 रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

चेन्नई 63400 रुपये

मुंबई 57800 रुपये

दिल्ली 57800 रुपये

कोलकत्ता 57800 रुपये

बंगळुरू 63400 रुपये

हैदराबाद 63400 रुपये

पुणे 57800 रुपये

नागपूर 57800 रुपये

हेही वाचा -Earthquake nashik news नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात 3.4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के

ABOUT THE AUTHOR

...view details