महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Todays Gold Silver Rates : सोने - चांदीचे दर वाढले .. पहा आजचे सोने - चांदीचे देशभरातील दर - देशभरातील सोने चांदीचे दर

देशातील सोने-चांदी ( Gold Silver Rates ) दर तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. मुंबई शहरात सोने दर आणि चांदी दर किती आहेत, याची माहिती जाणून घ्या. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर वेगवेगळे ( Maharashtra Today Gold Silver Rates ) आहेत. आज बाजारात सोन्यासह चांदीचे दरही वाढल्याचे पाहायला मिळाले. ( 10 September 2022 Gold Silver Rates ) त्यासोबतच जाणून घ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या ( Gold Silver Rates in Important Cities ) शहरांमधील सोने चांदीचे दर.

TODAYS GOLD SILVER RATES 10 SEPTEMBER 2022
TODAYS GOLD SILVER RATES 10 SEPTEMBER 2022

By

Published : Sep 10, 2022, 7:09 AM IST

मुंबई :बाजारात आज सोने-चांदीच्या दरात ( Maharashtra Today Gold Silver Rates ) बदल झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्यासह चांदीचेही भाव वाढल्याचे पाहायला मिळाले. ( 10 September 2022 Gold Silver Rates ) आज सकाळपासून देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये ( Gold Silver Rates in Important Cities ) सोन्या-चांदीचे दर वेगवेगळे आहेत. येथे तुम्हाला 22 कॅरेट सोन्याची आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत सांगितली आहे. 1 दिवसापूर्वीच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोने चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. ( Maharashtra Today Gold Silver Rates ) महिलांना सोने-चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत, ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते.

शनिवार १० सप्टेंबर 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई 52010 रुपये

मुंबई 51000 रुपये

दिल्ली 51150 रुपये

कोलकत्ता 51000 रुपये

बंगळुरू 51050 रुपये

हैदराबाद 51000 रुपये

पुणे 51030 रुपये

नागपूर 51030 रुपये

आजचे शनिवार १० सप्टेंबर 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचे भाव जाणून घ्या

चेन्नई 60300 रुपये

मुंबई 55000 रुपये

दिल्ली 55000 रुपये

कोलकत्ता 55000 रुपये

बंगळुरू 60300 रुपये

हैदराबाद 60300 रुपये

पुणे 55000 रुपये

नागपूर 55000 रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details