महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

TODAYS GOLD SILVER RATES : सोने- चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ.. जाणून घ्या देशभरातील बाजारभाव - SIlver Rates Today

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मागील काही दिवसांपासून वाढत असलेला सोन्याचा भाव आज शुक्रवार (दि. १० जून) रोजी कमी झाला आहे. आज मुंबईत सोन्याच्या दरात १० ग्रॅम सोन्यामागे २७० रुपयांची वाढ झाली आहे.

TODAYS GOLD SILVER RATES
आजचे सोने चांदीचे दर

By

Published : Jun 10, 2022, 6:38 AM IST

मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४७,९५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५२,३१० रूपये आहे. चांदीच्या दरात थोडी घट झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ६२२ रूपये आहे. (Gold, Silver price Updates)

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ५२४३० रुपये
  • दिल्ली - ५२३१० रुपये
  • हैदराबाद - ५२३१० रुपये
  • कोलकत्ता - ५२३१० रुपये
  • लखनऊ - ५२४५० रुपये
  • मुंबई - ५२३१० रुपये
  • नागपूर - ५२,३६० रुपये
  • पुणे - ५२,३६० रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ६८००० रुपये
  • दिल्ली - ६२२०० रुपये
  • हैदराबाद - ६८००० रुपये
  • कोलकत्ता - ६२२०० रुपये
  • लखनऊ - ६२२०० रुपये
  • मुंबई - ६२२०० रुपये
  • नागपूर - ६२२०० रुपये
  • पुणे - ६२२०० रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा : TODAYS PETROL DIESEL RATES : 'या' जिल्ह्यात पेट्रोल १ तर डिझेल अडीच रुपयांनी महागले... पहा आजचे राज्यभरातील दर

ABOUT THE AUTHOR

...view details