महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींच्या विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील; वाचा राशीभविष्य - राशीचे दैनंदिन जीवन

Today Horoscope : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 05 सप्टेंबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Today Horoscope
राशीभविष्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 1:21 PM IST

मेष :Today Horoscope 18 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे. जोडीदारासह वैवाहिक जीवनाचा आनंद सुद्धा उपभोगू शकाल. आर्थिक लाभ तसेच प्रवास संभवतात. राग व अधिकार गाजविण्याची भावना वाढेल. आपल्या कामाचे कौतुक होईल. शक्यतो वाद टाळा. वाहनसुख चांगले मिळेल.

वृषभ :18 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडतील. आर्थिक लाभ संभवतात. स्त्रियांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळून काही लाभ होण्याची शक्यता आहे. आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल. कार्यालयीन कामे पूर्ण होतील.

मिथुन : 18 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज शरीर व मन बेचैन राहील. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करण्यात अडचणी येतील. मानहानी होण्याची शक्यता आहे. संतती विषयक कामासाठी खर्च करावा लागेल. पचनसंस्येचे विकार बळावतील. जोडीदाराच्या तब्बेतीची सुद्धा चिंता वाटेल. विद्यार्थ्यांसाठी फार चांगला दिवस. प्रवासात त्रास संभवतो.

कर्क :18 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आनंद व उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेने ग्रासलेले व अशांत राहील. घरात भांडणाचे वातावरण असेल. आप्तांबरोबर मतभेद होऊ शकतात. स्त्रियांबरोबर सुद्धा मतभेद व तणाव राहील. पैसा खर्च होईल. अपयश मिळेल. झोपही शांत मिळणार नाही. एखादी मानहानी संभवते.

सिंह : 18 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज आरोग्य उत्तम राहील. भावंडांसह आनंदात वेळ जाईल. त्यांच्या कडून फायदा होईल. एखादया सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. मित्र भेटतील. कार्य यशस्वी झाल्याने मित्र आनंदीत होतील. भावनिक संबंध प्रस्थापीत होतील. कलाक्षेत्रात रुची राहील. मानसिक दृष्टया दिवस चांगला जाईल.

कन्या :18 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्यांच्यासह दिवस आनंदात जाईल. आर्थिक लाभ संभवतात. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे बेत ठरतील. बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल, मात्र त्यात संभाव्य वाद टाळावे लागतील. स्वादिष्ट बोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आयात - निर्यात संबंधित व्यापारात यश प्राप्ती होईल.

तूळ :18 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक व कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. विधायक कार्य हातून घडेल. खंबीर विचाराने काम पूर्ण कराल. आर्थिक योजना ठरवाल. प्रिय व्यक्तीसह दिवस आनंदात घालवू शकाल. अलंकार, मनोरंजन, आनंद इत्यादींसाठी पैसा खर्च होईल.

वृश्चिक :18 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज मनोरंजन, आनंद ह्यासाठी पैसा खर्च होईल. चिंता व शारीरिक कष्ट ह्यामुळे आपण त्रासून जाल. एखादा अपघात संभवतो. गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. स्वभाव रागीट बनेल म्हणून भांडणापासून दूर राहावे लागेल. संबंधितां बरोबर काही अप्रिय घटना घडू शकते. आज मानहानी व धनहानी होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कामे जपून करा. अविचाराने केलेला व्यवहार अडचणीत आणू शकतो.

धनू :18 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आर्थिक, सामाजीक व कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनात पूर्णतः आनंद मिळेल. प्रेमाचा सुखद आनंद घेऊ शकाल. मित्रांसह एखाद्या रम्य स्थळी फिरायला जावू शकाल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. संतती व पत्नी ह्यांच्या कडून लाभ होईल. व्यापारात फायदा होऊन उत्पन्नात वाढ होईल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

मकर :18 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस संघर्षाचा आहे. आज अग्नी, पाणी व वाहन ह्यापासून एखादा अपघात संभवतो. व्यापारात कार्यमग्न राहाल. व्यापारा निमित्त प्रवास करावा लागेल व त्याचा फायदा सुद्धा होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. नोकरीत बढती मिळेल. संततीच्या शिक्षणा विषयी समाधान वाटेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. पैसा व प्रतिष्ठा मिळेल. मित्र व नातेवाईकांकडून लाभ होतील.

कुंभ : 18 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. तरीही मनस्वास्थ्य चांगले राहील. कामाचा उत्साह कमी होईल. वरिष्ठांशी सांभाळून राहावे लागेल. अकारण खर्च वाढेल. आनंद - सोहळा, प्रवास- पर्यटन ह्यावर पैसा खर्च होईल. प्रवास व सहलीची शक्यता आहे. परदेशातून काही बातमी मिळेल. संतती विषयक काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात.

मीन : 18 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपणास अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळे स्वास्थ्य खराब होऊ शकते. सर्दी, श्वसनाचा त्रास, खोकला व पोट दुखी यांचा जोर वाढेल. खर्चात वाढ होईल. शक्यतो जलाशया पासून दूर राहावे. इस्टेटीतून फायदा होईल. अवैध कामा पासून दूर राहावे. आपले श्रम कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहा.

हेही वाचा :

  1. Weekly Horoscope : कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
  2. Weekly Horoscope : कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
  3. Today Love Horoscope : 'या' राशींच्या व्यक्ती नातेसंबंध वाढवण्याच्या मूडमध्ये राहतील; वाचा लव्हराशी

ABOUT THE AUTHOR

...view details