महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींची सहजपणे कामं पडतील पार; वाचा राशीभविष्य

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 08 ऑक्टोबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 1:44 AM IST

Today Horoscope
राशीभविष्य

मेष : 08 ऑक्टोबर, 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल. आज आपल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. घर, जमीन इत्यादींशी संबंधित व्यवहार शक्यतो आज करू नयेत. मानसिक उदवेग दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. एखाद्या अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे.

वृषभ :08 ऑक्टोबर, 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपण अती संवेदनशीलतेमुळे व भावूक विचारांमुळे खूप हळवे व्हाल. आपली व इतरां विषयीची काळजी दूर झाल्यामुळे मनाला दिलासा मिळेल. कल्पनाशक्ति व सृजनशीलतेने काम कराल. कुटुंबीय व मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. अचानकपणे प्रवास करावा लागेल. पैशा विषयी दक्ष राहून आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.

मिथुन : 08 ऑक्टोबर, 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज नातलग व मित्रांशी संवाद साधल्याने आपण आनंदित व्हाल. सुरवातीस आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. पण नंतर सहजपणे ते काम पार पाडू शकाल. महत्वाच्या कामाची सुरुवात उशीरा होईल पण नंतर मात्र सहजगत्या ती पार पडतील. त्यामुळे मनःशांती अनुभवू शकाल. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल.

कर्क : 08 ऑक्टोबर, 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपल्या मनात प्रेमालापाचे तरंग उमटतील. दिवसभर त्याच मनःस्थितीत आपण राहाल. मित्र, स्वकीय व संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील. त्यांच्यासह आपण आपला दिवस आनंदात घालवाल. प्रवास, मनपसंत भोजन व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे प्रफुल्लित राहाल. पत्नीच्या सहवासात मन प्रसन्न राहील.

सिंह :08 ऑक्टोबर, 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज कोर्ट - कचेरीच्या प्रश्नात सावध राहावे लागेल. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अवैध कृत्य घडण्याची शक्यता आहे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. उक्ती व कृती ह्यात समतोल साधावा लागेल. विदेशातून एखादी आनंददायी बातमी येईल. कायदेशीर गोष्टींचा निर्णय विचार पूर्वक घ्यावा.

कन्या :08 ऑक्टोबर, 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. मित्रांसह एखादा आनंददायी प्रवास होईल. दांपत्य जीवनात जादा जवळीक निर्माण होईल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. धनप्राप्ती साठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यापारातील पैसे मिळविण्यासाठी प्रवास करावा लागेल. अविवाहितांना जोडीदाराच्या शोध मोहीमेत यश मिळेल.

तूळ : 08 ऑक्टोबर, 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपणाला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. मनात भावनात्मकता वाढेल. मातुल घराण्याकडून फायदा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जमीन व मालमत्तेचे व्यवहार यशस्वीपणे करू शकाल. आजचा दिवस व्यवसायात यश प्राप्तीचा आहे.

वृश्चिक : 08 ऑक्टोबर, 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. लेखन - साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर नाराज होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. संततीशी मतभेद होतील. प्रवासाची शक्यता आहे. पैसा खर्च होईल.

धनू :08 ऑक्टोबर, 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणास खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामात यश मिळण्यास विलंब झाल्याने नैराश्य येईल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. शक्यतो आज नवे काम हाती घेऊ नये. प्रकृती भिघडण्याची शक्यता आहे. आपल्या बोलण्यावर संयम ठेवाव लागेल. खर्चात वाढ होईल.

मकर :08 ऑक्टोबर, 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मध्ये वाढ होईल. त्यामुळे आर्थिक स्तर मजबूत होईल. मान, प्रतिष्ठा वाढेल. एखादा प्रवास संभवतो.

कुंभ : 08 ऑक्टोबर, 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळाल्याने प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. स्त्रीयांना माहेरहून अनेक चांगल्या बातम्या मिळतील. घरात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत सुद्धा सहकारी उत्तम सहकार्य करतील. शरीर व मन प्रसन्न राहील. कौटुंबिक वातावरण सुख - शांतीचे राहील.

मीन :08 ऑक्टोबर, 2023 रविवारीच्या दिवशी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपली सृजनशक्ती अधिकच वाढेल. कल्पनाशक्तीमुळे आज आपण साहित्य विश्वाची सफर कराल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. स्वभाव विशेष भावनाशील होईल.

हेही वाचा :

  1. Today Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  2. Today Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींची व्यवसायात होईल प्रगती, वाचा राशीभविष्य
  3. Love Horoscope: लव्ह बर्ड्ससाठी कसा असेल आजचा दिवस? वाचा लव्हराशी

ABOUT THE AUTHOR

...view details