अररिया : बिहारमधील अररियामध्ये तीन वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार झाल्याची Three Year Old Girl Raped घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर, पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि आरोपीला अटक केली. Molestation Accused Arrested In Araria हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यातील आरएस ओपी परिसरातील आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कारअल्पवयीन मुलीवर बलात्कार करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेनंतर मुलीची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी फोर्ब्सगंज उपविभागीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.