काश्मीर -उत्तर काश्मीरमधील सीमावर्ती कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये शुक्रवारी हिमस्खलनामुळे तीन जवानांचा मृत्यू झाला ( Three Soldiers Die In Avalanche ) असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Three Soldiers Die : हिमस्खलनामुळे तीन जवानांचा मृत्यू - Three Soldiers Die
उत्तर काश्मीरमधील सीमावर्ती कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये शुक्रवारी हिमस्खलनामुळे तीन जवानांचा मृत्यू झाला ( Three Soldiers Die In Avalanche ) असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Three Soldiers Die
56 आरआरच्या 3 जवानांनी मच्छिल भागात हिमस्खलनात प्राण ( Three Soldiers Die ) गमावले आहे. आज सुमारे 12 वाजता, अल्मोडाजवळील पोस्टावर हिमस्खलन झाल्याने लष्कराच्या तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. सौविक हाजरा, मुकेश कुमार, मनोज लक्ष्मणराव गायकवाड असे मृताचे नाव आहे.