महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू काश्मिरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा, शोधमोहिम सुरू - दहशतवादी ठार

जम्मू काश्मिरातील श्रीनगर येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. अद्यापही शोधमोहिम सुरू आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 30, 2020, 12:20 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मिरातील श्रीनगर येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांत चकमक झाली असून तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. अद्यापही शोध मोहिम सुरू आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटलेली नसून तपास सुरू आहे. श्रीनगर शहरातील लवायपोरा भागात ही चकमक सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.

काश्मीर पोलीस

ABOUT THE AUTHOR

...view details