सूर्यपेठ (तेलंगणा) : सहसा एखाद्याचे वाहन हरवले की ते पोलिसांकडे जातात. मात्र जर पोलिसांचेच वाहन चोरीला गेले तर? (police vehicle stolen). तेलंगणाच्या सूर्यपेठ जिल्ह्यात पोलिसांच्या डोळ्यादेखत चोरट्याने पोलिसांचेच वाहन चोरून नेल्याची घटना घडली आहे! (Thief steal Police vehicle in Suryapeta)
Thief Steal Police Vehicle : चोरट्यांचे असेही धाडस, चक्क पोलिसांचीच गाडी चोरली! - पोलिसांचे वाहन चोरी
सूर्यपेठ जिल्हा मुख्यालयातील नवीन बसस्थानकाजवळ अज्ञात चोरट्यांनी शहर पोलिसांचे TS 09 PA 0658 क्रमांकाचे वाहन चोरून नेले. (Thief steal Police vehicle in Suryapeta) पोलिसांना अखेर कोडडा येथे हे वाहन सापडले. (police vehicle stolen).
Etv Bharat
दुसऱ्यांदा पोलिसांचे वाहन चोरी गेले :काल रात्री सूर्यपेठ जिल्हा मुख्यालयातील नवीन बसस्थानकाजवळ अज्ञात चोरट्यांनी शहर पोलिसांचे TS 09 PA 0658 क्रमांकाचे वाहन चोरून नेले. त्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात शोधमोहीम सुरू केली. पोलिसांना अखेर कोडडा येथे हे वाहन सापडले. सूर्यपेठेत पोलिसांचे वाहन चोरीला जाण्याची ही दुसरी वेळ आहे. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.