पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर काँग्रेस हायकमांड यांच्या आदेशाने नवज्योतसिंग सिद्धू यांनी वर्णी लागली आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सिद्धू यांनी शक्ती प्रदर्शनास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांना शुभेच्छा देण्यासाठी अमृतसर येथील निवासस्थानी आज अनेक काँग्रेस कार्यकर्ते जमले होते. याचा सिद्धू यांनी त्यांच्या ट्विटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.
अमृतसरमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांचे जोरदार स्वागत, शेअर केला व्हिडिओ - breaking news
पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर काँग्रेस हायकमांड यांच्या आदेशाने नवज्योतसिंग सिद्धू यांनी वर्णी लागली आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सिद्धू यांनी शक्ती प्रदर्शनास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांना शुभेच्छा देण्यासाठी अमृतसर येथील निवासस्थानी आज अनेक काँग्रेस कार्यकर्ते जमले होते. याचा सिद्धू यांनी त्यांच्या ट्विटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.
नवज्योतसिंग सिद्धू
Last Updated : Jul 21, 2021, 6:42 PM IST