महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Stock Market : शेअर बाजारात पुन्हा तेजी; वाचा आज काय असेल स्थिती

गेल्या काही सत्रांमध्ये प्राइस ऍक्शनमध्ये ट्रायंग्युलर पॅटर्न दिसून आले आहे. हा पॅटर्न पुढे चालू राहण्याची शक्यता आहे. ( What The Situation Today Stock Market ) तर इंडेक्स 17,150-16,900 च्या कॅटेगरीत ब्रीफ कंसोलिडेशन दिसू शकते. आज गुरुवार (दि. 28 एप्रिल)रोजी शॉर्ट टर्मच्या दृष्टीकोनातून, निफ्टी 16,824 च्या नीचांकी पातळीवर जाण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर तो 16,600 च्या पातळीवरही घसरू शकतो.

Stock Market
Stock Market

By

Published : Apr 28, 2022, 9:49 AM IST

मुंबई - गेल्या काही सत्रांमध्ये प्राइस ऍक्शनमध्ये ट्रायंग्युलर पॅटर्न दिसून आले आहे. हा पॅटर्न पुढे चालू राहण्याची शक्यता आहे. तर इंडेक्स 17,150-16,900 च्या कॅटेगरीत ब्रीफ कंसोलिडेशन दिसू शकते. ( Today Stock Market ) आज गुरुवार (दि. 28 एप्रिल)रोजी शॉर्ट टर्मच्या दृष्टीकोनातून, निफ्टी 16,824 च्या नीचांकी पातळीवर जाण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर तो 16,600 च्या पातळीवरही घसरू शकतो.

तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यासबाजारात नॉन-डायरेक्शनल हालचाली दिसत आहेत. इंडेक्स पुन्हा एकदा 50-दिवसांच्या SMA खाली बंद झाला आहे. गॅप डाउन ओपनिंगनंतर निफ्टीने बियरीश कँडल तयार केली. ( Stock Market Is Booming ) सध्या ट्रेडर्ससाठी 17,125 रेझिस्टन्स पातळी असेल. जर इंडेक्नेस 17,125 ची पातळी तोडली तर तो 17,200 वर जाण्याची शक्यता आहे. निफ्टीने 17,000 च्या खाली ट्रेड केल्यास, त्यात आणखी कमजोरी वाढू शकते. जर 17,000 च्या खाली गेल्यास त्यात 16,900-16,850 च्या स्तरावर जाऊ शकते.

काल बुधवारी काय होती परिस्थिती -बुधवारी पुन्हा एकदा सर्वच सेक्टरमधील विक्रीदरम्यान बेंचमार्क इंडेक्समध्ये सुमारे एक टक्क्यांची घसरण दिसून आली. कमकुवत जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. यानंतर दुपारच्या सत्रात विक्री वाढली.

सेन्सेक्स 537.22 अंकांनीम्हणजेच 0.94 टक्क्यांनी घसरून 56,819.39 वर बंद झाला. निफ्टी 162.40 अंकांनी म्हणजेच 0.94 टक्क्यांनी घसरून 17,038.40 वर बंद झाला. निफ्टी बँक आणि एनर्जी प्रत्येकी एक टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे, ऑटो, एफएमसीजी, आयटी, फार्मा आणि पीएसयू बँक इंडेक्स 0.5% घसरले.

  • आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
  • हीरो मोटोकॉर्प (HEROMOTOCORP)
  • टाटा स्टील (TATASTEEL)
  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINTS)
  • एचसीएल टेक (HCLTECH)
  • आयशर मोटर्स (EICHERMOT)
  • बालक्रिश्न इंडस्ट्रीज (BALKRISIND)
  • एमफॅसिस (MPHASIS)
  • पर्सिस्टेंट सिस्टम्स (PERSISTENT)
  • लॉरस लॅब लिमिटेड (LAURUSLAB)
  • भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)

हेही वाचा -Elon Musk : ट्विटरच्या सार्वजनिक विश्वासासाठी ते राजकीयदृष्ट्या तटस्थ असावे -इलॉन मस्क

ABOUT THE AUTHOR

...view details