महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

India Corona Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या होतीये कमी; गेल्या 24 तासांत 58, 077 नवे रुग्ण - भारतातील कोरोना रुग्णसंख्या

भारतात गेल्या 24 तासांत 58, 077 नवे रुग्ण आढळले आहेत. (India Corona New Patient) तर COVID19 प्रकरणे, 1,50,407 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, 657 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांत भारतात 58, 077 नवे रुग्ण
गेल्या 24 तासांत भारतात 58, 077 नवे रुग्ण

By

Published : Feb 11, 2022, 10:21 AM IST

मुंबई - देशातील कोरोनाचा प्रसार कमी होत असून, रुग्णसंख्या 1 लाखांच्या खाली आहे. गेल्या 24 तासांत 58, 077 नवे रुग्ण आढळले आहेत. तर COVID19 प्रकरणे, 1,50,407 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, 657 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 6,97,802 (1.64%) इतके कोरोना रुग्ण आहेत. (India Corona death)तर मृत्यूची संख्या 5,07,177 इतकी आहे. (Indian Corona Recovery) तर दैनिक कोरोना रुग्णांची वाढ 3.89% इतका आहे. (India Total Vaccination)आजपर्यंत एकूण 1,71,79,51,432 इतक्या लोकांचे लसीकरण झाले आहे.

देशात सध्या 6,97,802 (1.64%) कोरोना रुग्णांवरती विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. आतापर्यंत देशात 5,07,177 इतक्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू ( India Corona Total Death ) झाला आहे. तर 1,71,79,51,432 लोकांचे लसीकरण ( India Total Vaccination)झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details