Bitcoin: मोठ्या उलढालीनंतर क्रिप्टो मार्केट सुरू; वाचा सविस्तर काय आहेत स्थिती - बिटकॉइनचा बाजार
शनिवारी क्रिप्टो मार्केटमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 1.46% (24 तास) उलथापालथ झाल्यानंतर तो 24.46 लाख रुपयांवर स्थिर झाला. यावेळी 36 हजार रुपयांची घट झाली आहे. दरम्यान, आज सोमवार (दि. 6 जुन) रोजी 24,54,596 वर बाजार सुरू झाला आहे.
Bitcoin
By
Published : Jun 6, 2022, 9:18 AM IST
मुंबई -शनिवारी क्रिप्टो मार्केटमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 1.46% (24 तास) उलथापालथ झाल्यानंतर तो 24.46 लाख रुपयांवर स्थिर झाला. यावेळी 36 हजार रुपयांची घट झाली आहे. दरम्यान, आज सोमवार (दि. 6 जुन) रोजी 24,54,596 वर बाजार सुरू झाला आहे.