महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Jammu and Kashmir Police : साकिब शकील दार या आतंकवाद्याला सोपोर कुपवाडा रोडवरून जेरबंद; जम्मू-काश्मिर पोलिसांची कारवाई - Terrorist Saqib Shakeel Dar Arrested

साकिब शकील दार ( Terrorist Saqib Shakeel Dar Arrested ) या आतंकवाद्याला जम्मू काश्मिर पोलिसांकडून अटक करण्यात ( Dar Arrested by Jammu and Kashmir Police ) आली. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, हा अटक करण्यात आलेला संशयित लष्कर-ए-तैयबाचा संकरित दहशतवादी असून, तो हल्ले करण्याची योजना आखत होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jammu and Kashmir Police on Terrorist
जम्मू-काश्मिर पोलिसांची कारवाई

By

Published : Sep 3, 2022, 11:01 AM IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सोपोर पोलीस स्टेशन हद्दीतील सोपोर-कुपवाडा रोडवर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे नाव साकिब शकील दार ( Terrorist Saqib Shakeel Dar Arrested ) असल्याचे सांगण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ( Dar Arrested by Jammu and Kashmir Police ) त्याच्याकडून 1 पिस्तूल, 1 मॅगझीन आणि 8 पिस्तूल राऊंड जप्त केले आहेत.

माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हा अटक करण्यात आलेला संशयित लष्कर-ए-तैयबाचा संकरित दहशतवादी असून तो हल्ले करण्याची योजना आखत होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाFather Poisoned Children Chandrapur : जन्मदात्यानेच चिमुकल्यांना पाजले विष; बोर्डा गावातील घटनेने खळबळ

ABOUT THE AUTHOR

...view details