Terrorist Killed : राजौरीमध्ये नियंत्रण रेषेजवळ लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, एक दहशतवादी ठार - एक दहशतवादी ठार
जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात (In the Rajouri district of Jammu and Kashmir) नियंत्रण रेषेवर सैन्याने घुसखोरांना आव्हान दिले. (Army foils infiltration bid along LoC) यावेळी झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार (Terrorist killed ) झाला. शस्त्रास्त्रांसह त्या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.
सखोरीचा प्रयत्न हाणून पाडला
जम्मू: जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) दहशतवाद्याचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला. तेव्हा एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमेचे रक्षण करणाऱ्या लष्कराच्या जवानांनी रविवारी रात्री उशिरा नौशेरा भागात नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली दिसल्या. घुसखोराला आव्हान देताना झालेल्या गोळीबारात. एका दहशतवाद्याचा मृतदेह, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.