Terrorist Arrested In Shirdi शिर्डीमध्ये संशयित दहशतवाद्यास अटक, महाराष्ट्र एटीएस, पंजाब दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई - Maharashtra ATS
शिर्डीमध्ये एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे Terrorist Arrested In Shirdi. महाराष्ट्र एटीएस Maharashtra ATS आणि पंजाब दहशतवादी विरोधी पथकाने Punjab Anti Terrorism Squad ही कारवाई केली आहे.
![Terrorist Arrested In Shirdi शिर्डीमध्ये संशयित दहशतवाद्यास अटक, महाराष्ट्र एटीएस, पंजाब दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई Terrorist Arrested In Shirdi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16151141-94-16151141-1660979553594.jpg)
मुंबईमहाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक Maharashtra ATS आणि पंजाब दहशतवादी विरोधी पथकाने Punjab Anti Terrorism Squad एकत्र कारवाई करत एका दहशतवाद्यास अटक केली आहे. राजेंदर असे या दहशतवाद्याचे नाव असून शिर्डी येथून त्याला अटक केली आहे Terrorist Arrested In Shirdi.
16 ओगस्ट रोजीपंजाब पोलिसांच्या पीएसआयच्या गाडीला IED लावून उडवण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला होता. त्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी आणि महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत राजेंदरला बेड्या ठोकल्या. आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले असून अधिक तपास सुरू आहे.