महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

JP Nadda Grave: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची कबर खोदली.. तेलंगणात भाजपविरोधात अनोखे आंदोलन - तेलंगणात भाजपविरोधात अनोखे आंदोलन

JP Nadda Grave: तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील मुनुगोडे येथील चौतुप्पल भागात प्रादेशिक फ्लोराईड शमन आणि संशोधन केंद्राची स्थापना न केल्याच्या निषेधार्थ आज काही अज्ञात व्यक्तींनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा BJP president JP Nadda यांच्या नावाची कबर खोदली.Protest Against BJP in Telangana

JP Nadda Grave
जेपी नड्डा यांची कबर

By

Published : Oct 20, 2022, 3:23 PM IST

हैदराबाद ( तेलंगणा) :JP Nadda Grave: तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील मुनुगोडे येथील चौतुप्पल भागात प्रादेशिक फ्लोराईड शमन आणि संशोधन केंद्राची स्थापना न केल्याच्या निषेधार्थ आज काही अज्ञात व्यक्तींनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा BJP president JP Nadda यांच्या नावाची कबर खोदली. Protest Against BJP in Telangana

या घटनेबाबत भाजप नेते एनव्ही सुभाष म्हणाले की, कबर खोदून जेपी नड्डा यांचा फोटो लावणे मूर्खपणाचे आहे. आम्ही याचा निषेध करतो आणि याविरोधात पोलिस तक्रार करणार आहोत.

"भाजपने मुनुगोडे येथे फ्लोराईड इन्स्टिट्यूट स्थापन करण्याची विनंती मान्य करूनही, टीआरएस सरकार आंधळे आणि बहिरे झाले आहे. ते अयशस्वी झाले आहेत आणि त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नसल्यामुळे त्यांनी पोटनिवडणुकीच्या आधी हा मुद्दा उपस्थित केला आहे," ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details