महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

telangana man tried to confront assam cm हैदराबादमध्ये आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात तरुणांचा स्टेजवर चढून माईक तोडण्याचा प्रयत्न - तरुणाचा माईक तोडण्याचा प्रयत्न

हैदराबादमध्ये आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा ( Chief Minister Hemant Biswa Sharma ) यांच्या रॅलीदरम्यान एक तरुण स्टेजवर ( Youth Climbed Stage In Chief Ministers Program ) चढला. त्याने हेमंता सरमा यांचा माईक तोडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

telangana man tried to confront assam cm
telangana man tried to confront assam cm

By

Published : Sep 9, 2022, 5:47 PM IST

हैदराबाद - हैदराबादमध्ये आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा ( Chief Minister Hemant Biswa Sharma ) यांच्या रॅलीदरम्यान एक तरुण स्टेजवर ( Youth Climbed Stage In Chief Ministers Program ) चढला. त्याने हेमंता सरमा यांचा माईक तोडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अचानक हा तरुण स्टेजवर चढून झालेल्या उद्भवलेल्या प्रसंगाने तणाव निर्माण झाला होता.

आज आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मायांनी हैदराबाद येथील महालक्ष्मी मंदिराला भेट दिली. ते म्हणाले, 'सरकार हे देश आणि जनतेसाठीच असले पाहिजे. सरकार कधीही कुटुंबासाठी नसावे. देशात उदारमतवाद आणि कट्टरतावाद आहे आणि देशात या दोघांमध्ये नेहमीच ध्रुवीकरण असते. ते म्हणाले की, केसीआर भाजपमुक्त भारताचे बोलतात. त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. त्यांना भाजपला संपवायचे आहे. आम्हाला भारतीय राजकीय व्यवस्थेतून कौटुंबिक राजकारण संपवायचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details