Telangana CM KCR :...तर मी देशातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवणार; तेलंगाणा मुख्यमंत्री केसीआर यांची घोषणा - केसीआर यांची 2024 च्या निवडणुकी आधी मोठी घोषणा
तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आज एक Telangana CM KCR big announcement for farmers मोठी घोषणा केली आहे. 2024 मध्ये बिगर-भाजपा सरकार सत्तेवर आल्यास देशातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवणार अशी आज घोषणा करत आहे, असे विधान मुख्यमंत्री केसीआर यांनी केले आहे.
Telangana CM KCR
हैदराबाद -तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आज एक Telangana CM KCR big announcement for farmers मोठी घोषणा केली आहे. 2024 मध्ये बिगर-भाजपा सरकार सत्तेवर आल्यास देशातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवणार अशी आज घोषणा करत आहे, असे विधान मुख्यमंत्री केसीआर यांनी केले आहे. ते निजामाबाद जिल्ह्यातील एका जाहीर सभेत बोलत होते.