दावणगेरे ( बंगळुरू ) :मुलीचालैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून शासकीय प्राथमिक शाळेतील शिक्षकाला पालकांनी बेदम मारहाण (teacher accused of sexually harassing student) केली. दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी तालुक्यातील गावात शुक्रवारी ही घटना घडली.
Sexually Harassement of Student : विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, पालकांची शिक्षकाला बेदम मारहाण - teacher was beaten by parents
मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून शासकीय प्राथमिक शाळेतील शिक्षकाला पालकांनी बेदम मारहाण (teacher accused of sexually harassing student) केली. दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी तालुक्यातील गावात ही घटना शुक्रवारी (teacher was beaten by parents) घडली.
शिक्षकाकडून लैंगिक छळ -वर्गानंतर विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून शिक्षक लोकेश होडिगेरे याला विद्यार्थिनीच्या पालकांनी बेदम मारहाण (teacher was beaten by parents) केली. तो अनेक दिवस मुलीचा लैंगिक छळ करत होता, असे सांगण्यात येत आहे. शिक्षकाच्या छळाबाबत मुलीने पालकांना सांगितले.
शिक्षकाला निलंबित केले -ही बाब पालकांना समजल्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षकावर हल्ला केला. चन्नागिरीचे बीईओ मंजुनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या लोकेश या शिक्षकाला निलंबित करण्यात आले. ही घटना चन्नागिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Sexually Harassement of Student) घडली.