महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Suprime Court On Freebies निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या मोफत आश्वासनांवरील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - सर्वोच्च न्यायालय

निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय पक्षांकडून मोफत देण्याचे आश्वासन Suprime Court On Freebies देण्याविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज आदेश देणार आहे. राजकीय दृष्ट्या हा फार मोठा निर्णय ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाकडे राजकीय पक्षांसह देशाचे लक्ष लागले आहे.

Suprime Court On Freebies
Suprime Court On Freebies

By

Published : Aug 26, 2022, 9:35 AM IST

नवी दिल्ली निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय पक्षांकडून मोफत देण्याचे आश्वासन Suprime Court On Freebies देण्याविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय Suprime Court आज आदेश देणार आहे. राजकीय दृष्ट्या हा फार मोठा निर्णय ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाकडे राजकीय पक्षांसह देशाचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीदरम्यान सर्वच राजकीय पक्षांकडून नागरिकांना विविध बाबी मोफत देण्याचे आश्वासन दिले जाते. बहुतांशवेळा यातील कोणताही मुद्दा सत्तेत आल्याने पूर्णत्वास नेला जात नाही. त्याशिवाय मोफत दिल्या जाणाऱ्या बाबी या कर देणाऱ्या लोकांच्या पैशातूनच दिल्या जातात. त्याला नागरिकांचा आक्षेप आहे. हाच आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालय Suprime Court निर्णय देण्याची शक्यता आहे.

हेही वाचाUddhav Thackeray शिवसेना कोणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, उद्धव ठाकरे म्हणतात, जे होईल ते होईल

ABOUT THE AUTHOR

...view details