महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Shiv sena Vs Shinde Group महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार - सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी

एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या ( Shivsena news ) मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा वाद मिटण्याची शक्यता वर्तवण्यात येत Real Shiv Sena Supreme Court Hearing On August 22 आहे.

शिंदे शिवसेना गट
शिंदे शिवसेना गट

By

Published : Nov 1, 2022, 10:41 AM IST

Updated : Nov 1, 2022, 10:52 AM IST

मुंबई -राज्यातील सत्ता संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या वादावर आज सुनावणी झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा वाद मिटण्याची शक्यता वर्तवण्यात येत Real Shiv Sena Supreme Court Hearing On August 22 होती. घटनापीठाने पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला घेणार आहे.

एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या ( Shivsena news ) मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.. हे सरकार बेकादेशीर पणे स्थापन झाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर आपणच शिवसेना असून, आम्ही शिवसेना सोडली नसल्याचा दावा शिंदे गटाकड़ून करण्यात येत आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान युक्तिवादही झाले.

Last Updated : Nov 1, 2022, 10:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details