महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Weather In Maharashtra : उन्हाळा पोळतोय! वाचा आजचे राज्यातील तापमान - विदर्भातील तापमान काय आहे

राज्यात रोज उन्हाचा पारा वाढत आहे. मुंबईसह नागपूर, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, धुळे, या शहरांतही मोठी उष्णता वाढली आहे. तसेच, औरंगाबाद, जालना, बीड उस्मानाबाद या जिल्ह्यांतही उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. तर, मुंबई, कोकण सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी इकडेही चांगलेच उन तापले आहे.

उन्हाळा पोळतोय (फाईल फोटो)
उन्हाळा पोळतोय (फाईल फोटो)

By

Published : Apr 22, 2022, 9:07 AM IST

Updated : Apr 22, 2022, 11:58 AM IST

मुंबई -राज्यात रोज उन्हाचा पारा वाढत आहे. मुंबईसह नागपूर, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, धुळे, या शहरांतही मोठी उष्णता वाढली आहे. तसेच, औरंगाबाद, जालना, बीड उस्मानाबाद या जिल्ह्यांतही उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. तर, मुंबई, कोकण सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी इकडेही चांगलेच उन तापले आहे.

  • विदर्भातील हवामान अंदाज
    विदर्भातील हवामान अंदाज
  • मराठवाड्यातील हवामान अंदाज
    विदर्भातील हवामान अंदाज
  • मुंबई कोकण विभागातील हवामान अंदाज
मुंबई कोकण विभागातील हवामान अंदाज
Last Updated : Apr 22, 2022, 11:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details