हैदराबाद (तेलंगाना): सादिक नावाच्या सावत्र बापाने रागाच्या भरात 17 वर्षीय मुलीला पकडले आणि तिचा गळा दाबून (strangled to death) खून (Stepdaughter Murder Case) केला, असे पोलिसांनी सांगितले. दीर्घकाळ फोनवर सतत संभाषण केल्याबद्दल तो तिला ताकीद देत होता. दुसऱ्या व्यक्तीशी बोलत (Stepdaughter speaking too much) असताना प्रचंड संतापलेल्या सावत्र बापाने मुलीच्या हातातून फोन हिसकावून घेतला. यानंतर तिची गळा आवळून हत्या केली. (stepfather arrested in Murder Case)
Stepdaughter Murder Case : फोनवर जास्त वेळ बोलते म्हणून सावत्र मुलीची गळा दाबून हत्या - मुलगी फोनवर जास्तवेळ बोलल्याचा राग
मुलगी फोनवर जास्त वेळ बोलल्याचा (Stepdaughter speaking too much) आरोप करत सावत्र वडिलांनी किशोरवयीन सावत्र मुलीचा गळा दाबून (strangled to death ) खून (Stepdaughter Murder Case) केला. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक (stepfather arrested in Murder Case) केली. तेलंगणातील हैदराबाद शहरातील मुशीराबाद येथे रविवारी ही घटना घडली.

सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
आरोपी पोलिसांच्या ताब्यात :मृताच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीने पोलिसांना सांगितले की, तिने त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला; पण त्याने पीडितेला दुसऱ्या खोलीत ओढून तिची हत्या केली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.
Last Updated : Dec 21, 2022, 6:24 PM IST