पणजी - भाजपा नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट Sonali Phogat Murder Case हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात ज्या रेस्टॉरेंटच्या मालकाला अटक करण्यात आली होती, त्याला काही दिवसांपूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला आहे. अशातच गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी GCZMA च्या आदेशाला आव्हान देणारे कर्लीजच्या मालकाने दाखल केलेले अपील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने NGT गुरुवारी फेटाळून लावले. गोव्यातील कर्ली रेस्टॉरंट Goa infamous nightclub Curlies set to demolished पाडण्यात येणार आहे. कथित बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा प्राधिकरणाचा आदेश कायम ठेवला आहे.
Sonali Phogat Murder Case नाईटक्लब कर्लीज पाडण्यात येणार; प्राधिकरणाचा आदेश कायम
गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी GCZMA च्या आदेशाला आव्हान देणारे कर्लीजच्या मालकाने दाखल केलेले अपील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने NGT गुरुवारी फेटाळून लावले. गोव्यातील कर्ली रेस्टॉरंट Goa infamous nightclub Curlies set to demolished पाडण्यात येणार आहे. कथित बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा प्राधिकरणाचा आदेश कायम ठेवला आहे.
नवनवीन तथ्ये बाहेर येत आहेत -सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणी सध्या तरी तिची हत्या करण्यात आली आहे. यात शंका नाही. पण खून कसा झाला, या प्रश्नावर रोज नवनवीन उत्तरे येतात. आतापर्यंत ज्या मृत्यूप्रकरणी सिंथेटिक ड्रग्सची चर्चा होत होती, आता एका नव्या खुलाशामुळे मृत्यूचे गूढ पुन्हा एकदा उलगडले आहे. गोवा मेडिकलशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली फोगटच्या शरीरावर एकूण 46 जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. मात्र, सोनाली फोगटचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शवागारात दिला असता, त्यांच्यावर कोणतीही जखम नसल्याचे त्यांनी सांगितले. फॉरेन्सिक डॉक्टरांना सोनालीने ( ECSTASY ) सेवन केल्याचा संशय आहे.
गोव्यातून सोनाली फोगाट हत्याकांडासाठी हरियाणा दाखल झालेल्या गोवा पोलिसांच्या पथकाला मृत्यू सोनाली फोगाट हत्याकांडातील महत्त्वाचे पुरावे हाती लागले असून गोवा पोलिसांचा तपास अधिक सुखकर झाला आहे. फोगाड यांच्या महत्त्वाच्या गोष्टींची नोंद केलेल्या 3 डायऱ्या गोवा पोलिसांनी जप्त केल्या असून यातूनच पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. Bjp Leader Sonali Phogat Murder Case हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील दिवंगत सोनाली फोगटच्या संत नगर येथील निवासस्थानी शुक्रवारी भेट दिलेल्या गोवा पोलिसांच्या पथकाने सांगितले की त्यांच्याकडे तीन जुन्या डायरी सापडल्या आहेत.