पणजी गोवाभाजप नेत्या सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणी BJP leader Sonali Phogat murder case अंजुना पोलिसांनी Anjuna Police तिच्यासोबत गोव्याला गेलेल्या सुधीर पाल व सुखविंदर संगवान accused Sudhir Pal and Sukhwinder Sangwan या दोन जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल murder case against Sonali Phogat co workers केला. मंगळवारी सकाळी फोगट यांचे निधन Sonali phogat dead झाले. आयपीसी 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Sonali Phogat death murder case filed against both co workers
सोनालीच्या भावाचा गंभीर आरोपभाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचा आकस्मिक Sonali Phogat death case मृत्यू कुटुंबीयांना धक्का देणारा ठरला आहे. त्यांच्या मृत्यूबाबत विविध प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. सर्वांत गंभीर आरोप सोनाली फोगाटच्या भाऊ रिंकूने केला आहे. सोनाली फोगाटच्या हत्येची Sonali Phogat brother Rinku Allegation तक्रार गोवा पोलिसांना Goa Police देऊन रिंकूने सोनाली फोगाटचे पीए सुधीर सांगवान Sonali Phogat PA Sudhir Sangwan and Sukhwinder आणि आणखी एक व्यक्ती सुखविंदर यांच्यावर खुनाचा थेट आरोप केला आहे.
संपत्तीसाठी हत्या ? : सोनाली फोगाटचा भाऊ रिंकूने उत्तर गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मालमत्ता हडपण्यासाठी सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी माझी बहीण सोनालीची हत्या केली. या हत्येत सुधीर सांगवान, सुखविंदर यांच्यासह काही जणांचाही सहभाग आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तक्रारीनंतर सोनालीचे पीए सुधीर सांगवान यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अन्नातून विषबाधा :रिंकूने सुधीर सांगवानवर आणखी एक आरोप केला आहे की, माझा मेहुणा अमन पुनियाचा फोन आला होता की, सुधीरने सोनालीच्या जेवणात काहीतरी मिसळले आहे. सोनालीने सांगितले होते की, अन्नामध्ये काहीतरी आढळल्याने शरीरात अस्वस्थता आहे. सोनाली फोगाटची बहीण रेमन फोगट हिलाही तिच्या मृत्यूच्या काही तासांनंतर मंगळवारी मिनालेच्या जेवणात काहीतरी असल्याचा संशय आला होता. सोनालीचा आईला फोन आला होता आणि ती जेवल्यानंतर घाबरून बोलत होती, असे रेमनने सांगितले होते.