राजौरी - राजौरी जिल्ह्यात शनिवारी सीमेजवळ भूसुरुंगाचा स्फोट झाला आहे. या भूसुरुंगाच्या स्फोटात लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. या जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं Soldier injured in mine blast आहे.
Soldier Injured In Mine Blast राजौरी सीमेजवळ भूसुरुंगाचा स्फोट, जवान जखमी - राजौरी सीमेजवळ भूसुरुंगाचा स्फोट
राजौरी जिल्ह्यात शनिवारी सीमेजवळ भूसुरुंगाचा स्फोट झाला आहे या भूसुरुंगाच्या स्फोटात लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे या जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं Soldier injured in mine blast आहे
Soldier Injured In Mine Blast
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नौशेरा सेक्टरच्या सीमेवजवळ सैनिकांचा एक गट गस्त घालत होता. तेव्हा हा स्फोट झाला. यामध्ये एक अधिकारी जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अधिकार्यांनी सांगितले की, या भागात भूसुरुंग सुरक्षेसाठी लावले जातात. जे कधी कधी पावसाने वाहून दुसरीकडे जातात. त्यामुळ असे अपघात घडतात.
हेही वाचा -Punjab Leaders On Target पंजाबचे 10 नेते गुंड आणि दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, केंद्राने पाठवली यादी