महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Smoke In Duronto Express : दुरांतो एक्स्प्रेसच्या बोगीमधून अचानक निघाला धूर, प्रवाशांनी ट्रेनमधून काढला पळ - Duronto Express

रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळीच सतर्क होऊन कुप्पम रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबवली. धूर विझवल्यानंतर ट्रेन पुन्हा सुरू झाली.(Smoke In Duronto Express)

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 27, 2022, 7:13 PM IST

चित्तूर (आंध्र प्रदेश) : देशातील प्रतिष्ठित ट्रेनपैकी एक मानल्या जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसच्या बोगीमधून धूर निघाल्याची घटना (Smoke In Duronto Express) आंध्र प्रदेशच्या चित्तूर येथे घडली. बेंगळुरूहून हावडा येथे जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसच्या एस-९ बोगीमधून हा धूर निघाला. (Bangalore Howrah Duronto Express). रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळीच सतर्क होऊन कुप्पम रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबवली. ही बाब प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्रेनमधून पळ काढला. कर्मचाऱ्यांनी धूर विझवल्यानंतर ट्रेन पुन्हा सुरू झाली.

दुरांतो एक्स्प्रेसच्या बोगीमधून धूर

ABOUT THE AUTHOR

...view details