श्रीनगर - जवानांना घेऊन जाणाऱ्या चारचाकीचा दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात ( soldiers vehicle accident in Shopian ) अपघात झाला आहे. या अपघात दोन जवानांचा मृत्यू झाला ( two soldiers killed in accident ) आहे. तर चार जण जवान गंभीर जखमी ( 4 soldiers accident in south kashmir ) झाले आहेत.
2 soldiers killed in accident : जम्मू काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या वाहनाचा अपघात; 2 जवान ठार, 4 गंभीर जखमी - अपघातात जवान जखमी
जखमी जवानांना शोपियान जिल्हा रुग्णालयात ( Shopian District Hospital ) दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या जवानांना श्रीनगर रुग्णालयात हलविण्यात ( soldiers shifted to Srinagar Hospital ) आले आहे.
![2 soldiers killed in accident : जम्मू काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या वाहनाचा अपघात; 2 जवान ठार, 4 गंभीर जखमी शोपियान अपघात मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15018255-thumbnail-3x2-accident.jpg)
शोपियान अपघात मृत्यू