नवी दिल्ली- कोणत्याही लढाईसाठी दोन हात करण्याची ( Shivsena Leader Sanjay Raut ) तयारी आहे. छुपे वार सुरू आहेत. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न आहे. शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री, त्यांचे दौरे होणारच अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
Sanjay Raut slammed Eknath Shinde : शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री, त्यांचे दौरे होणारच - संजय राऊत - संजय राऊत भाजप टीका
कोणत्याही लढाईसाठी दोन हात करण्याची ( Shivsena Leader Sanjay Raut ) तयारी आहे. छुपे वार सुरू आहेत. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न आहेत. शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री, त्यांचे दौरे होणारच अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत
महाराट्रात पूरस्थिती गंभीर झालेली आहे. अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र दिल्लीमध्ये आपले सरकार वाचविण्यासाठी आले आहेत. दिल्लीत ते निवडणूक आयोगाकडे जातील, आणखी कुठे कुठे जातील. कारण ते आता भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत. ते शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, अशी टिकाही संजय राऊत यांनी केली.
Last Updated : Jul 19, 2022, 11:06 AM IST