महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Aaditya Thackeray in Domariyaganj : 'भाजपने लोकांना फक्त घाबरवले' - Aaditya Thackeray on malik arrest

सर्व आश्वासने आणि स्वप्ने फक्त स्वप्ने राहिली. भाजपने लोकांना फक्त घाबरवले. 'ये खतरे में है, वो खतरे में है' असेच भाजप म्हणत आहे. पण कोणालाही धोका पोहोचू शकत नाही, ही रामाची भूमी आहे, असे मत शिवसेने नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ( Aaditya Thackeray in Domariyaganj ) व्यक्त केले.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

By

Published : Feb 24, 2022, 3:06 PM IST

डुमरियागंज - सर्व आश्वासने आणि स्वप्ने फक्त स्वप्ने राहिली. भाजपने लोकांना फक्त घाबरवले. 'ये खतरे में है, वो खतरे में है' असेच भाजप म्हणत आहे. पण कोणालाही धोका पोहोचू शकत नाही, ही रामाची भूमी आहे, असे मत शिवसेने नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ( Aaditya Thackeray in Domariyaganj ) व्यक्त केले. ते उत्तर प्रदेशमधील डुमरियागंज येथे बोलत होते.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

ABOUT THE AUTHOR

...view details