Pawar Modi Meeting : सहकारी बॅंकिंग कायद्यातील बदलांबाबत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना पत्र - शरद पवारांचे नरेंद्र मोदींना पत्र
शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा चालली.
Pawar Modi Meeting : सहकारी बॅंकिंग कायद्यातील बदलांबाबत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना पत्र
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा चालली. दरम्यान, यावेळी सहकारी बँकिंग कायद्यात नुकताच झालेल्या बदलांबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी कायद्यातील काही विसंगती व मूलभूत तरतुदींबाबत चिंता व्यक्त केली आहे.