STOCKS OPEN सेन्सेक्स 400 अंकांनी कोसळला, निफ्टीतही 140 अंकांची घसरण - शेअर बाजार निर्देशांक कोसळला
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाला Stock Market आज शेअर बाजाराचे कामकाज सुरू होताच फटका बसला. शेअर बाजाराचा निर्देशांक 419.69 अंकांनी खाली आला, तर निफ्टीमध्येही 140 अंकांची घसरण पाहायला मिळाले. Sensex Tumbles 400 Points
STOCKS OPENSTOCKS OPEN
मुंबईशेअर बाजाराच्या निर्देशांकाला आज शेअर बाजाराचे कामकाज सुरू होताच फटका बसला. शेअर बाजाराचा निर्देशांक 419 अंकांनी खाली आला Sensex Tumbles 400 Points तर निफ्टीमध्येही 140.6 अंकांची घसरण पाहायला मिळाले. 419.69 अंकांनी खाली आलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात 59,226.46 अंकावर आला. तर 140.6 अंकांची घसरण नोंदविलेला निफ्टी 17,617.85 अंकावर येऊन थांबला.