महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Makhana Making Video : माखणा बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते; पाहा व्हिडीओ - Makhana Making Video

माखणा बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्याबाबतचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत Method of preparing Makhana आहे. परंतू प्रोटीन युक्त मखाणा तयार होण्याआधी त्यासाठी खूप कष्ट घेतले lot of Hard work to do Making makhana जातात. हे या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत preparing Makhana Video आहे.

Makhana
माखणा

By

Published : Sep 15, 2022, 5:44 PM IST

नवी दिल्ली -सध्या मखाणा तयार करण्यात येत असलेला एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत Method of preparing Makhana आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे माहीत नाही. परंतू प्रोटीन युक्त मखाणा तयार होण्याआधी त्यासाठी खूप कष्ट घेतले lot of Hard work to do Making makhana जातात. हे या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत preparing Makhana Video आहे. काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये तयार होणाऱ्या माखाणाला जी. आय, टॅग मिळाला होता. कमळ या फुलाच्या बियांपासून मखाणा तयार केला जातो.

मखाणा करण्याची पद्धत -काही जण नदीत उतरून मखाणा गोळा करतात. त्यानंतर ते पाण्यातून व्यवस्थित रित्या वेगळे करतात. त्यानंतर त्याला भाजले जाते. आणि त्यातून त्याची साल वेगळी करतात.या सर्वा कामांदरम्यान, मोठ्या मनुष्यबळाचा वापर करावा लागतो. यात पुरूषांसह महिलांचाही समावेश आहे.

मखाणा खाण्याचे फायदे -मखाणामध्ये भरपूर पोषकतत्त्वे असतात. भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात. रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते. वजन कमी करण्यास मदत होते. वृद्धत्वात चांगला आहार मानला जातो. हृदयाच्या तसेच आरोग्यास चांगले प्रोत्साहन देतात.

ABOUT THE AUTHOR

...view details