महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

encounter started in Shopian : शोपियानमध्ये सैन्यदलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू, चार दहशतवादी ठार - सुरक्षा दल शोपियान दहशतवादी तपास

मिळालेल्या माहितीनुसार सैन्यदलाच्या 44 राष्ट्रीय रायफल्स ( Armys 44 Rashtriya Rifles ) , सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने शोपियानमधील गावामध्ये ( militants in Buddy Gam Shopian ) कारवाई सुरू केली आहे.

शोपियान चकमक
शोपियान चकमक

By

Published : Apr 14, 2022, 5:13 PM IST

Updated : Apr 14, 2022, 5:41 PM IST

श्रीनगर- दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सैन्यदलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू आहे. या चकमकीत दहशतवादी ठार झाले ( militant killed in encounter ) आहेत. सैन्यदलाची दहशतवाद्याबरोबर कारवाई सुरू ( encounter started in Shopian ) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सैन्यदलाच्या 44 राष्ट्रीय रायफल्स ( Armys 44 Rashtriya Rifles ) , सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने शोपियानमधील गावामध्ये ( militants in Buddy Gam Shopian ) कारवाई सुरू केली आहे. दहशतवाद्यांना पकडण्याच्या शोध मोहिमेत एका घरात दहशतवादी लपून बसले. त्यावेळी दहशतवाद्यांनी सैन्यदलावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सैन्यदलाने गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू ( encounter between security forces and militants ) झाली आहे. यावेळी चार दहशतवादी ठार झाले आहेत.

: शोपियानमध्ये सैन्यदलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक
Last Updated : Apr 14, 2022, 5:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details